Thursday, November 24, 2011

hiiiiiiiiiiiiiiii friends
तिच्यावर खरे खरे प्रेम करत राहिलो इथेच माझी चूक झाली....
जेव्हा पण प्रेमाचा विषय काढायचो तिच्या समोर...
म्हणायची ती...
,
,
,
,
,
,
,
चल मी जाते आता मस्करी खूप झाली....

,
,
,
,
,
चल मी जाते आता मस्करी खूप झाली....

my frnd

´´´´´¶¶¶¶¶¶¶¶´´´´´´
´´´´´¶¶¶¢¢¢¢¶¶¶´´´´´
´´´´1¶¶¢¢¢¢¢¢¶¶´´´´´
´´´´¶¶¢¢¢¢¢¢¢¶1´´´´´
´´´´¶¢¢¢¢¢¢¢¢¶¶´´´´´
´´´¶¶¢¢¢¢¢¢¢¢¢¶´´´´´
´´1¶¢¢¢¢¢¢¢¢¢1´´´´´´
´´7¶¢¢¢¢¢¢¢¢¢¶¶¶´´´´
´´´¶¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¶¶´´´
´´¶¶¶¶¶¶¢¢¢¢¢¢¢¶¶´´´
´1¶¶¶´´¶¶¢¢¢¢¢¶¶´´´´
´¶¶¶´´´´¶¶¢¢¢¢¶7´´´´
7¶¢¢1´´´´¶¢¢¢¢¶´´´´´
´¶¶¶¶¶¶¶¢¢¢¢1¶¢´´´´´
´´´´´´1¢¢¢¢¢¢¶7´´´´´
´´´´´¢¢¢1111¢¶´´´´´´
´´´´¶¶¢¢1111¶¶´´´´´´
´´´1¶¢111111¶´´´´´´´
´´´´¶¢111111¶´´´´´´´
´´´´¶¢111111¶´´´´´´´
´´´´1¶111111¶´´´´´´´
´´´´´¶¢1111¢¶´´´´´´´
´´´´´´¶1111¶¢´´´´´´´
´´´´´´¶1111¶´´´´´´´´
´´´´´´¶¢111¶7´´´´´´´
´´´´´´¶1111¶¢´´´´´´´
´´´´´1¶¢111¢¶´´´´´´´
´´´´´¶¢1111¢¶´´´´´´´
´´´´¢¶¢¢¢¢¢¢¢´´´´´´´
´´´´¶¢¢¢¢¢¢¢¶´´´´´´´
´´´´¶¢¢¢¢¢¢¢¶´´´´´´´
´´´´¢¶¢¶1¶¶¢¶¶´´´´´´
´´´´´¶¢¶´´¶¶¢¶´´´´´´
´´´´´¶¢¶´´´¶¢¶¢´´´´´
´´´´´¶¢¶7´´1¶¶¶´´´´´
´´´´´¶¢¶1´´´1¶¶¶´´´´
´´´7¶¶¢¶¶´´´´¶¢¶¶´´´
´´´´¶¶¢¢¶´´´¶¶¢¢¶¶´´
´´´´¶¶¢¶¶¶7´´¶¶¢¢¶´´
´´´´1¶´¶¶¶¶¶´¶7¶¶¶¶´

_____________8__88_____8
____________88_8__8_____8
___________888_____88___88888
__________8888______88_8____88
_________8888_______88______8_8
_________8888_______88______8_8
_________8888_______8_______8
_________8888_____8_______8
__________88888____8______8
___________8888888______8
__888_________88888_8
8888888________88_____
_8888888_______8_____
__888888_______88_____
___88_____8_____8_____
____8______8____8_____8_88
_______8888_8__88_8_88888
_____888888_8_88__8888888
____8888888__88______88888
____88888_____8_________888
____88_________8__________8
_____8_________8_____
_______________8_____
____________8_8_____
_____________88_8_____
______________88_____
______________8_____

pritam sarang


★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆ ♥░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░♥♥░▀█▀░░░▀█▀░▀█▀░▀█▀░░▀█▀▀▀▀█░♥♥░░█░░░░░█░░░█░▄▀░░░░░█░░░░░░♥♥░░█░░░░░█░░░█▀▄░░░░░░█▄▄▄░░░♥♥░░█░░░░░█░░░█░░▀▄░░░░█░░░░░░♥♥░▄█▄▄█░▄█▄░▄█▄░░▄█▄░▄█▄▄▄▄█░♥♥░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░░♥─────────────────────── ───────▄▀▀▄──────────── ───────█──█──────────── ───────█──█▄▄────────── ───────█──█──█▀▀▄▄───── ───▄▄▄─█──█──█──█─▀▄─── ───█──▀█────────▀──█─── ────▀▄─█───────────█─── ─────▀▄───────────█──── ──────▀▄──────────█──── ───────▀▄────────█───── ────────█▄▄▄▄▄▄▄▄█─────
Page: 73,274 like this

Wednesday, November 23, 2011

pritam sarang - special''


मुले ....असतातच
असे ..
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त
तिच्यावरच प्रेम करणारे...
... मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत
निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून
तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
खरच काही मुले .........असतातच असे ....
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून
त्यात आपले प्रेम शोधणार.

टीप- या कवितेतून मी प्रेम आणि मैत्री या दोन टोकामधील नाते कसे असे असू शकते हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ... )

स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो !!

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ..
माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे

म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फ़िदा आहे

तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील

स्कार्फ़ तू लपेटून घे

नसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे

मी जेव्हा फ़ोन करीन धावत-धावत भेटायला ये

होत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर

टपरीवरचा फ़क्कड चहाच घे

वाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे

फ़ुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे

असेच प्रेम करु जन्मभर ...

पण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा

पाहून नोकरी तू शोधून घे

यामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे

पण माझ तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे

म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फ़िदा आहे.

आठवण माझी कधीतरी येईलच तुला......
तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु सगळीआसवं तुझी त्यात सामावतील जो थांबला तुझ्या हातावर नीट बघ त्याच्याकडे एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल......
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येतानीट वापर त्याला अडखळलेला तो शब्द मीच असेल .......
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.......
कधी जर सुटला बेधुंद गारवारा मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.......


आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?

pritam spe


मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात

प्रपोज केल्यानंतर " मुलीकडून साधारणता" कोणती उत्तरे" मिळू शकतात त्याबद्दल काही...! १. नाही sssssss २. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ? ३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ... ४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे. ५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत.... ६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ... ७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे? ८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी " बांधली होती !!!! ९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही .... १०. मी माझ्या आईला / दादाला विचारून सांगते ....( बाबांपर्यंत नको ) { नंतर काहीच नाही .....} ११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ? १२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही .... १३. सॉरी .... १४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!" १५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]

मला आवडलेली कविता ........
आई
विणा असलेल्या ऐका मुलाणे आपल्या आईस लिहलेले पत्र
...
प्रिय आईस,
पत्ता :- देवाचे घर.
तुझा हात हवा होता सदा माझ्या उश्यावर,
थापटून मला झोपवायला, अचानक जाग आल्यावर.
मी अजून सुद्धा दचकून जागा होतो मधीच,
तुझी काळजी रात्रभर सतावत राहते उगीच.
तू का इतक्या लवकर सोडून गेलीस गाव माझं,
'आईविना पोर' असं घेतात लोक नाव माझं.
वरवरच्या पदार्थाची मला चवंच लागत नाही,
काय करू, तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.
पोरकेपणाचा माझ्याभोवत ी का ठेऊनगेलीस जाळ,
का खरंच इतकी कच्ची होती तुझ्या माझ्यातली नाळ.
तिथं कुणी आहे का तुझ्याशी बोलायला भरपूर,
उगाच रडत राहू नकोस दाबून स्वतःचा ऊर.
बघं आता आई मी रडत नाही पडलो तरी,
मला ठाऊक आहे तू गेली आहेस देवा घरी.
भूक लागली तरी बिलकुल मी रडत नाही,
कारण मी हसल्याशिवा य तुला चैन पडत नाही.
पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून, पुसून डोळे मी गप्प झोपी जातो.
बघं तुझं बाळ किती समजूतदार झालंआहे,
आणि वय कळण्याआधी वेडं वयात आलं आहे.
अजिबात म्हणजे अजिबात त्रास देत नाही पप्पाला,
तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग देवबाप्पाल ा.
आणि सांग कि हे शहाणं बाळही आहे जरा हट्टी,
जर का काही झालं तुला तर घेईन म्हणावं कट्टी.
मी आता थकलोय तुला ढगांमध्ये पाहून,
ये आता भेटायला नजर तिथली चुकावून.
जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशीच,
पोट भरतं गं रोज पण मायेची भूक अजून तशीच.